टिपू सुलतान हे देशभक्त राजे होते-जयसिंह सोळुंके


वडवणी, (प्रतिनिधी):- तालुक्यातील उपळी येथे हजरत टिपू सुलतान युवा मंच ची शाखा स्थापन व टिपू सुलतान चौकाची स्थापना करण्यात आली. वरील कार्यक्रमास उदघाटक म्हणून राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष जयसिंह भैय्या सोळंके व प्रमुख उपस्थिती म्हणून टिपू सुलतान युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. इरफान बागवान जिल्हा परिषद सदस्य औदुंबर काका सावंत, युवक जिल्हा उपाध्यक्ष सलीम शेख, तालुकाअध्यक्ष सिंधू खराडे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष संभाजी होते. अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अखिल शेख, तालुकाध्यक्ष अशोक राऊत, पुसरा गावचे सरपंच हरी पवार, बंडू नाईकवाडे, तोफिक शैख, समाजसेवक सलाम बागवान, शेख शकील आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी टिपू सुलतान युवा मंचाच्या वडवणी तालुका अध्यक्षपदी शेख एजाज नवाज याची निवड करण्यात आली. तसेच सर्कल अध्यक्षपदी शेख हकीम मुस्तफा, शाखा उपाध्यक्ष बेग रियाज, शाखा सचिव शेख राजू, शाखा सहसचिव शेख समीर, कोषाध्यक्ष इरफान शेख तर सदस्य म्हणून शेख रियाज, शेख इजाजुल, शेख अफरोज आहे. चांद सय्यद साकिब, शेख मुन्ना, शेख इरफान, साद पटेल, शेख अझर, सुमत इचके, गोरख बिजुले, शेख निहाल, शेख शाहबाज, शेख ऊबेद, सय्यद इम्रान, अकबर शेख, इस्माईल शेख, शहाबुद्दीन शेख, अल्ताफ शेख, इफ्तिखार शेख, नसीम बेग, मोईन शेख, अफसर कुरेशी, अनीस पटेल, शेख मोहम्मद, शेख अफसर यांची निवड करण्यात आली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget