छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेला मुदतवाढ


सातारा (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह 1.5 लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांसाठी एकवेळ समझोता या योजनेखाली पात्र शेतकर्‍यांनी त्यांच्या हिश्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी 31 डिसेंबर 2018 पर्यंत वाढविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक यांनी दिली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget