आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र यावे-अनिल डोंगरे


अंबाजोगाई (प्रतिनिधी)- बहुजन समाजाने बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याची गरज आहे.गो हत्येच्या नावा खाली हे सरकार देशातील दलित मुस्लिम समाजातील जनतेला विना कारण ञास देत आहे. विना कारण दलित समाजातील कार्यकर्तावर गुन्हे दाखल करीत आहे हे सर्व अन्याय अत्याचार थांबवायचे असतील तर आपण बहुजन वंचित समाजाने एकत्र आले पाहिजे आणि मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या बहुजन विकस आघाडीवर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा द्यावा असे भारीपच युवा नेते अनिल डोंगरे म्हणाले अंबाजोगाई तालुक्यातील बरदापुर येथ भेट दिली. यावेळी बोलत होते. बैठकीला गावातील फतरू शेख, फेरोज मनियार, महेमूद काजी, रवी कोरडे , चंद्रकांत गंडले, तातेराव जोगदंड, अमोल जोगदंड, कल्याणी गंडले आणि दलित मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रास्तविक ग्रा. पं. सदस्य राहुल गंडले यांनी मांडले तर आभार फेरोज मनियार यांनी मानले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget