Breaking News

संभाजी ब्रिगेड पिठ्ठी शाखेच्या वतीने महात्मा गांधी यांची जयंती साजरी


बीड.(प्रतिनिधी)- भारतात आणि भारताबाहेर २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती ही उत्साहात साजरी करण्यात आली. आणि त्याच अनुषंगाने बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पीठ्ठी येथे संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्ते नी महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली, यावेळी अनेक नागरिक, कार्यकर्ते गांधी जयंतीच्या निमीत्याने एकञ येऊन महात्मा गांधीजीचे विचार जनसामान्यांच्या मनात रूजवनार असल्याचे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

यावेळी पाटोदा तालुका उपअध्यक्ष गोकुळ इंगोले, सरंपच राधाकीसन तुरे, उपसरपंच सुनिल इंगोले, संभाजी ब्रिगेड शाखा अध्यक्ष प्रशांत गाडे, श्रीराम तुपे, गणेश गाडे, बाळु खोमने, सुनिम भंडारे, विपुल कवटेकर, बाळासाहेब इंगोले, सागर कुकडे, अविनाश जागडे, आकाश इंगोले, आशोक वीर, सुनिल कवटेकर, राहुल गाडे, गणेश तुपे, औंकार काळे, आदी मान्यवरव उपस्थित होते.