राज्यातील रस्तेविषयक विविध प्रश्न निकाली - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दिल्लीत माहिती

नागपूर शहर व जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील रस्तेविषयक समस्या आज निकाली काढण्यात आल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज परिवहन भवन येथे महाराष्ट्रातील विविध रस्ते विषयक कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. बावनकुळे बोलत होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget