Breaking News

सनतकुमार पखवाज कचेरीत करणार कलेचे सादरीकरन


अंबाजोगाई(प्रतिनिधी)-गुजराथच्या (जुनागड) येथे आयोजित केलेल्या देश विदेश पातळीवरचया गिरनार महोत्सवाला देखील मृदंगाचा साज चढवण्या करीता बीड जिल्ह्याच्या आंबेजोगाई तालुक्यातील चोपणवाडी येथील सनतकुमार बडे हे आपल्या गुरू पंडित उध्दवबापु आपेगांवकरा सोबत पांच दिवसीय महोत्सवात सादरीकरण करणार आहेत. कृषी विद्यापीठ जुनागड (गुजराथ) आयोजित प्रधानमंत्री जण अभियान ,राष्ट्रीय स्वास्थ मिशन आंतर्गत आयुष्यमान भारत ना अभियाना आंतर्गत हा पांच दिवसीय महोत्सवात शास्त्रीय गायण , शास्त्रीय नृत्य (कथ्थक, भरतनाट्यम्ओडिसी नृत्य ) बासरी वादन, ध्रुपद गायण, या कलेचे सादरीकरन करण्यासाठी देश विदेशी दिग्गज कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करणार आसुन पखावज कचेरी या जुगलबंदीचा साज गीरनारच्या महोत्सवाला चढवणार आहे २६ आक्टोबर ते ३० आक्टोबर पांच दिवसीय या महोत्सवात शास्त्रीय गायण,शास्त्रीय पखावज जुगलबंदी, कथ्थक नृत्य,ओडीसा नृत्य भरत नाट्यम ,बासुरींवादन,ध्रुपद गायन या कलाक्शेत्रातील दिग्गज कलाकार कलेचे सादरीकरन करणार आहेत. पांच दिवस चालणा-या गीरनार महोत्सवात पंन्नास देश विदेसी कलाकार गीरनारला संगीत साज चढवणार आहेत.