Breaking News

भाजयुमोची सिडको मंडलाची कार्यकारिणी घोषित, कार्यकारिणीत युवतींना मोठ स्थान…


नाशिक: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिडको मंडलाची कार्यकारिणी सिडकोतील हॉटेल सुरेश प्लाझा येथे आयोजित कार्यक्रमात भाजपाचे प्रदेश चिटणीसलक्ष्मण सावजी, आमदार सीमा हिरे, सिडको भाजपा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस अमित घुगे व अमोल पाटील, सिडकोमंडल युवा मोर्चा अध्यक्ष किरण गाडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.

80 पदाधिकाऱ्यांची सर्व समावेशक कार्यकारिणी असून यात सर्व घटकांना व सर्व भागांना न्याय देण्याबरोबरच युवतींना मोठ स्थान देण्यात आले आहे.या प्रसंगी आ.सीमा हिरे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा ‍दिल्या आहेत. युवा मोर्चाच्या माध्यमातुन अनेकनेतृत्व घडलेले आहेत. राज्यांच्या मंत्री मंडळातील अनेक मंत्र्यांनी आपली राजकीय वाटचाल ही युवा मोर्चातुनच सुरु केलेली असून खुद्द मुख्यमंत्री हे सुध्दा युवामोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष या पदापासून काम करत आज ऐवढ मोठ नेतृत्व त्यांच विकसित झालेले आहे. युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी पक्षाची ढाल बनून एक जुटीनकाम करावे असे आवाहन यावेळी आ.हिरे यांनी केले.

युवा मोर्चाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे-

अध्यक्ष - किरण गाडे, सरचिटणीस - डॉ.वैभव महाले, प्रशांत अहिरे, अमित चव्हाण, अनिकेत सोनवणे, भगवान बरके, उपाध्यक्ष – निखिल आढे, राजेंद्र हिरे,अनिकेत कदम, मयुर लवटे, चेतन शिंदे, संजय दंडगव्हाळ, अदित्य दोंदे, कृष्णा विसपुते, ललित मोगरे, अभय गवळी, श्रीकांत क्षत्रिय, प्रिया घोडके, साक्षीदिंडोरकर, सीमा दिवटे,सलोनी लांडगे, अमोल सदावर्ते, विजय चव्हाण, विशाल ढोमसे, विनायक शिंदे, अमोल डावकर, तुषार पाटील, सागर पाटील,गोपाळबडगुजर, नितीन कोठुळे, चिटणीस - आकाश तोटे, अमित कुलथे, सुजय पाटील, स्वप्निल जाधव, संदीप पाटील, कुंदन सुर्यवंशी, पंकज पवार, अभिजितडेरिंगे, तन्मय गांगुर्डे, हरिष मोरे, सचिन गवळी, विजय जोशी, भुषन पगार, रोहन कानकाटे, अमर बेग, अभिजीत ठाकरे, अभिजीत देशमुख, योगेश राहाटाळ,विनोद सांगळे, ऋषिकेश शिरसाट, रोहित परब, निलय शुक्ल, नकुल गायकवाड, प्रतिक्षा पवार, चैताली चव्हाण,निशा जेजुरकर, किर्ती बिडवई, शिवम शिंपी,हेमंत मोरे, कन्हैया सिंग, अशुतोष मिश्रा, प्रसिध्दी प्रमुख – राम बडगुजर, सह प्रसिध्दी प्रमुख – सोनाली शहा, सदस्य – वैभव रनभोर,अलोक शुक्ल, उदयबडोदे, मधुरा बदोडकर, रुपाली बागुल, सोनी फर्नांडो, अक्षय कासार आदींचा कार्यकारिणीचा समावेश असून या प्रसंगी उदयोग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदिपपेशकार, भाजपाचे शहर उपाध्यक्ष महेश हिरे, जगन पाटील, कैलास आहिरे, आर.आर.पाटील, उखा चौधरी, शिवाजी बरके, यशवंत नेरकर, गणेश ठाकुर, प्रकाशचकोर, नगरसेवक सतिष सोनवणे, ॲड.शाम बडोदे, अलका अहिरे, छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, वर्षा भालेराव, पुष्पा आव्हाड, कावेरी घुगे, प्रतिभा पवार, मंजुषादराडे, दिलीप देवांग, दिनेश मोडक, राकेश ढोमसे, हेमंत नेहेते, डॉ.केतन अवसरकर, शितल विसावे, अशोक पवार, परमानंद पाटील आदी उपस्थित होते.