Breaking News

तलवाडा येथे जिवा महाले जयंती ऊत्साहात साजरी


तलवाडा (प्रतीनिधी)- गेवराईसह तालुक्यात ठिक ठिकाणी जिवा महाले यांचीजयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी होत आसतांना तलवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिं ९-१०-२१८ रोजी आशोक ठकाराम सुरासे यांच्या नियोजनात शुरविर जिवाजी महाले यांची जयंती मोठ्या ऊत्साहात साजरी करन्यात आली.या वेळी बीड जिल्हा परिषद तलवाडा गटाचे जि.प.सदस्य युवराज तात्त्या डोंगरे, शिवसेनेचे तलवाडा सर्कल गट नेते गोविंद प्रसाद जोशी, युवा सर्कल प्रमुख शेख रफिकभाई, दत्ता रावसाहेब सुरासे,किशोर काळे,जुगल पंडीत,जानकिराम काळे,मारोती सुरासे,बंडु सुरासे,न्यानेश्वर सुरासे,मंजीत सुरासे,नवनाथ पवार सर,पप्पु डोंगरे,ठकाराम सुरासे,नवनाथ आतकरे, यांच्यासह मोठ्या प्रमाणात सर्व जाती धर्माचे लोक ऊपस्थित होते.