Breaking News

जय भगवान महासंघाच्या शाखेचे थाटात उदघाटन

श्रीरामपूर / प्रतिनिधी 

शहरातील जय भगवान महासंघ, अशोकनगर शाखेचे उदघाटन नुकतेच मोठ्या थाटात करण्यात आले. यावेळी जय भगवान महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सानप आणि जिल्हाध्यक्ष संजय फड यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमात महासंघप्रणित युवा सेनेच्याजिल्हाध्यक्षपदी निखिल सानप यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 

यावेळी भगवान महासंघाचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष संभाजीराव कराड, शहराध्यक्ष विजयराव पालवे, अशोकनगर शाखा प्रमुख दिपकराव मिसाळ यांनादेखील निवडपत्र देण्यात आले. याप्रसंगी प्रदिप सानप, दत्ता डोंगरे, सदा कराड, विजय आखाडे, सोमनाथ गर्जे, विजय पालवे, सुहास बेटकर, भगवान डोंगरे, बाबासाहेब आंधाळे, बाबासाहेब ढोकणे, दिलीप आंधाळे, प्रविण ढाकणे, भिमराज वारगजे, बाबाहेब डोंगरे, निवृत्ती नाकाडे, कैलास डोंगरे, दिगंबर ढाकणे, नाना ढाकणे, अमोल ढाकणे, जालिंदर नाकडे, अच्युतराव कुंदे, शुभम आबुज, गणेश बडे, संतोष बांगर, पोपटराव जायभाय, ओेकांर डोंगरे, दिपक मिसाळ, ओमप्रसाद बागवे, राजू नाकडे, रामदास अांधळे, बबलु मेनकुदळे, विठ्ठल जायभाये, अशोकराव रोकडे आदींसह समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.