चांदिवली येथे रक्तदान शिबिरात तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग


चांदिवली (प्रतिनिधी) - विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने चांदिवली संघर्ष नगर मुंबई येथे महर्षी दधिची महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे अध्यक्ष व पक्षप्रमुख धनराज राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. 


डॉ. रॉय, रोहित रॉय व रोहन ठाकूर यांनी या महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात परिसरातील शेकडो तरुण, महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget