मा.आ.चंद्रशेखर घुलेंनी केले वाघ परिवाराचे सांत्वन


भाविनिमगाव/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील पत्रकार अशोक वाघ व एडीसीसी बँकचे शिवाजी वाघ यांच्या मातोश्री सुभद्राबाई कारभारी वाघ यांचे नुकतेच दुख:त निधन झाले. सोमवार माजी आ. चंद्रशेखर घुले, सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी वाघ कुटुंबियास सांत्वनपर भेट देऊन परीस्थितीचा धीराने सामना करावा लागतो. 

वेळ सर्वांनवर येत असते. सुख-दुख वाटुन घेतले तरच कमी होते. असे म्हणत वाघ कुटुंबाच्या दुखा:त सहभागी असल्याचे चंद्रशेखर घुले यांनी सांगत वाघ कुटुंबियाचे सांत्वन केले. यावेळी बाळासाहेब धोंडे, सतिष धोंडे, आबासाहेब वाघ, राजाभाऊ पाऊलबुद्धे, कल्याणराव मरकड, गणेशजी जगदाळे, गणेश आरगडे, नितीन लोढे, अक्षय पाचपुते, अशोक जगदाळे, बाळासाहेब आरगडे, प्रा.सांवत सर, विष्णू जगदाळे, अशोक गोरे, सम्राट जाधव आदी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget