गेवराई बायपास रोडवर ट्रक,ट्रॅक्टर अपघात


गेवराई, (प्रतिनिधी):-गेवराई शहरात आपघात थाबण्याचे नाव घेतनुसुन एकाच दिवशी तीनआपघात झाल्याची माहिती समोर येत आहे शहरातील बीड जालना बायपासवर पहाटेच्या सुमारास औरंगाबाद कडे निघालेली ट्रक क्रं ज्ञA ३२ उ५२४५ व बीड कडे येनार्या ट्रँकटर क्रं. चक२३Aड३२४८ यांची समोरा समोर जोराची धडक झाली यात ट्रॅक्टर पूर्ण पने नास्त नाभुत झाले ट्रकचा पुढील भाग चमटुन टायर फुटले ही घटना दि१नोह्वेबर रोजी पाहाटे घडली घटना स्थळी पोलीसांनी जाऊन पंचनामा केला ट्रक चालक सुभाष चव्हान रा गुलबर्गा कर्नाटक याला ताब्यात घेतले आहे पुढील तपास पो को अमोल खटाने करत आहे सदर काल दुपारी याच रोडवर बीड आंगारची बस पलटी होऊन १३ प्रवाशी जखमी झाले होते.

तर रोड शेजारील बागपीळगाव फाट्यावर दोन वाळू तस्करी करणार्या ट्रॅक्टरची समोरा समोर धडक झाली यात दोनी ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले परंतु या घटनेची माहीती पोलींसांना मिळेपर्यंत वाळु तस्करानी ट्रॅक्टर आपघात स्थळावरुण हालवल्याची चर्चा होत आहे रोडच्या रुदीकरणास वेळ लागत आसल्याने आपघात वाढ होत आहे असे नागरीकातुन बोलले जात आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget