पोलीस बंदोबस्तात मुळा आणि निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडले.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज पोलीस बंदोबस्तात नगर जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले. मुळा धरणातून सकाळी ९ वाजता १.९० टीएमसी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मुळा धरणाच्या ११ दरवाज्यातून ६ हजार क्यूसेक्स इतक्या वेगाने पाणी मुळा नदी पात्रात सोडण्यात आले. निळवंडे धरणातूनही सकाळी ९ वाजताच्या सुमारास पाणी सोडण्यात आले आहे.


Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget