ठाण्यामध्ये छटपूजेवरून मनसे पुन्हा आक्रमक


ठाण्यामध्ये 10 नोव्हेंबरला होणा-या छटपूजेच्या आधीच वातावरण तापलं आहे. 'गणेशोत्सवात निर्माल्य नेण्यास बंदी असते, तशीच बंदी छटपूजेमध्येही करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केलं जाईल,' असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

‘ठाण्यातील तलावाच्या काठी गणेशोत्सवामध्ये निर्माल्य नेण्यास बंदी आहे. मग छटपूजेला तलावाकाठी निर्माल्य नेण्यास कशी परवानगी दिली जाते? त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस घाणीचे साम्राज्य पसरते. त्याला जबाबदार कोण? असं म्हणत मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget