स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान


श्रीरामपूर/प्रतिनिधी
संपुर्ण महारष्ट्रात प्रसिध्द असलेले अंकगणित व तर्कशक्ती ढवळे अ‍ॅकडमीचे प्रमुख सचिन ढवळे सर यांचे राज्यसेवा 2019, पी.एस.आय., एस.टी.आय., ऐ.एस.ओ. पुर्व परिक्षा .बँकिग व इतर सर्व स्पर्धा परिक्षाचे मार्गदर्शनपर व्याख्यान श्रीरामपूर येथील शिवतीर्थ अभ्यासिकामध्ये होणार आहे. येथील शिवतिर्थ अभ्यासिका, अंबिका पंतसंस्थेमागे, कांदा मार्केट ,श्रीरामपूर या नुतन अभ्यासिकेचे उद्घाटन त्यांचे हस्ते गुरुवार दिनांक 8 नोव्हेबंर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. त्यांनतर सचिन ढवळे सर मार्गदर्शन करणार आहेत. सदर मार्गदर्शनासाठी तालुक्यातील स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवतीर्थ अभ्यासिकाचे संचालक नरेंद्र ताकटे, अजय धाकतोडे, आशिष परदेशी यांनी केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget