Breaking News

विद्याथ्यंाचे परीक्षा शुल्क माफ


बीड (प्रतिनिधी)-: राज्यातील दुष्काळी भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं याबाबतचं परिपत्रक काढलं आहे. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.