अज्ञात चोरट्याने मोटरबाईक लांबवली


ठाणे : वार्ताहर

राहत्या घराच्या शेजारी पार्किंग केलेली हिरोहोंडा कंपनीची बाईक अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना वसंत विहार परिसरात घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.


फिर्यादी चंद्रकांत बाळकृष्ण घोगळे (43) रा. श्री महालक्ष्मी चाळ, सूर्यनगर, विटावा कळवा ठाणे मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुंरास आपली हिरोहोंडा बाईक सोन्चापा सोसायटी परिसरात पार्किंग करून गेले असता अज्ञात चोरट्याने बाईक घेऊन पोबारा केल्याचे घोगळे यांना समजताच त्यांनी त्वरित चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget