Breaking News

अण्णासाहेब साबळे यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पेन व वह्या वाटप


आष्टी (प्रतिनिधी )- प्रत्रकार अण्णासाहेब साबळे यांच्या मुलगा प्रेमराज साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टी नं २ येथे शाळेतील गोरगरीब मुलांना पेन व वह्या,वाटप करण्यात आले.यावेळी शिघ्र कवी यांनी चौफेर काव्यसंग्रहातील वाढदिवसावर लिहिलेले काव्य गाईले आणि शालेय बालविद्यार्थ्यांना एक आगळा वेगळा वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप करून इत्तर आडमाप खर्चे न करता शालेय मुलांना साहित्य वाटले की आनंद मिळतो असा संदेश प्रहार अपंग क्रांती संघटना तालुका अध्यक्ष ’पत्रकार’ अण्णासाहेब साबळे यांचा मुलगा प्रेमराज साबळे याच्या वाढदिवसानिमित्त संदेश विद्यार्थांना पटून दिला.वेळी मुख्यध्यापक शेख,मुटकळे मँडम,उपनगराध्यक्ष सुनिल रेडकर,आष्टी तालुक्या युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम,कृष्णा पोकळे,संतोष तांगडे,रतन निकाळजे,सोपानराव जोगदंड,शिवाजी पोकळे,माजी ग्रामपंचायत सद्स्य राजू वाल्हेकर सुत्रचालन मुख्यध्यापक शेख मँडम यांनी केले तर मुटकुळे मँडम यांनी आभार मानले यावेळी पालक,मान्यवर उपस्थित होत.