नाशिक महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी


नाशिक महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिवसा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.मनपा तर्फे शालीमार चौक येथील श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे श्रीमती इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस मा.महापौर रंजना भानसी यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

तसेच राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली. यावेळी या कार्यक्रमास मा.आयुक्त तुकाराम मुंढे,उपमहापौर प्रथमेश गिते,स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके,गटनेते गजानन शेलार,दीक्षा लोंढे, विधी समिती सभापती सुनीता पिंगळे,प्रभाग सभापती वैशाली भोसले,सुमन भालेराव,पूनम धनगर,नगरसेवक शिवाजी गांगुर्डे,नगरसेविका वत्सला खैरे,आशा तडवी,डॉ. हेमलता पाटील,ज्ञानेश्वर पिंगळे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे,उपायुक्त महेश बच्छाव,हरिभाऊ फडोळ,आर.एम.बहिरम, महेशकुमार डोईफोडे,शहर अभियंता संजय घुगे, सहाय्यक संचालक सुरेश निकुंभे,कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, शिवाजी चव्हाणके,रामसिंग गांगुर्डे,सहाय्यक आयुक्त ए.पी वाघ,नगरसचिव गोरखनाथ आव्हाळे, आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे, पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद सोनवणे,विभागीय अधिकारी नितीन नेर,दिलीप काठे,सोमनाथ थोरात,अजय शिरसाठ, नितीन गंभीरे, गोपीनाथ हिवाळे, शिल्पा वाघ,हुसेन पठाण,संतोष कान्हे, विशाल घागरे, वीरसिंग कामे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget