Breaking News

एकतावादी आदीवासी आघाडी च्या तालुका अध्यक्षपदी फाल्गुन चव्हाण


माजलगाव (प्रतिनिधी)- रि .पा .ई.एकतावादीची तालुका स्तरीय बैठक शासकीय विश्राम ग्रहावर मराठवाडा प्रदेश अध्यक्ष विजय साळवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आदिवासी पारधी समाजाचे युवा नेते फाल्गुन चव्हाण यांची रि.पा.ई.एकतावादी आदिवासी आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करुन सत्कार करण्यात आला. माजलगावच्या शासकीय विश्रामग्रहावर रि.पा.ई. चे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष तथा नगरसेवक विजय साळवे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्थरीय बैठक घेऊन आदिवासी पारधी समाजाचे युवा नेते फाल्गुन चव्हाण यांची रि.पा.ई.एकतावादी आदिवासी आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी एक मताने निवड करण्यात आली. फाल्गुन चव्हाण यांनी २००७ सली क्रांतिकारी निणँय घेऊन बौद्ध धम्माची दिक्षा घेतलेली आहे.तेव्हापासून ते आंबेडकरी चळवळीत सक्रीय कायँकतेँ म्हणून त्यांनी ओळख आहे . फाल्गुन चव्हाण यांच्या निवडीमुळे आंबेडकरी समाजात व रिपब्लिकन कार्यकर्ते मध्ये आनंदाने वतावरण निर्माण झाले आसुन सर्व स्तरातुन फाल्गुन चव्हाण यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. प्रसंगी रि.पा.ई.चे राज्य सचिव अँड.नंदकिशोर खळगे ता.अध्यक्ष पंडित ओव्हळ सचिव रामदास टाकणखार. संघटक भास्कर पौळ सह बाबा टाकणखार .दिपक खरात. अंजेराम घनघाव. बाळु तुपारे नितीन खोपे.वैजेनाथ घडसिंग.बबन भालेराव धम्मा गावढे. अतुल भदगेँ अजय साळवे.महादेव चांदमारे लहुजी चव्हाण शिला तिनगोटे सह शेकडो रि .पा. ई. महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.