Breaking News

पिंपळनेर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी


बीड (प्रतिनिधी) - पिंपळनेर ता.जि.बीड येथे श्री गणेष सार्वजनिक वाचनालय, व संकल्प सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लोहपुरुश सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेष हुंबे तर प्रमुख पाहुणे आकाष भुजबळ व भागवत ठोकरे हे होते. 

वरील मान्यवरांनी सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या कार्यावर मार्गदर्षन केले. या कार्यक्रमाला राजेष गवळी, बाळू सावंत, बालाजी पवार, उमेष काकडे, रामेष्वर ठोकरे, गोरख आरे, परमेष्वर ठोकरे, राहुल गणगे, उमेष ठोकरे, अषोक पवार, चंद्रषेखर साळवे, प्रदिप आणेराव, बंडू पवार, सुनिल जाधव आदि उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे आभार प्रदर्षन परमेष्वर ठोकरे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली. वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाषित करुन सहकार्य करावे हि विनंती.