आम आदमी पक्षाचा संघटन बांधणीसाठी दौरा-येडे


बीड (प्रतिनिधी)- दिल्ली राज्यात आपल कार्यकुशल व्यवस्थापनाने जनतेची माने जिंकणार्‍या आम आदमी पक्षाने आता देशभरात पक्षविस्तारासाठी संपर्क अभियान राबविण्यात येत असुन बीड जिल्ह्यात आपच्या वतीने दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रसिध्दी पत्रकाव्दारे संपर्कप्रमुख माजी सैनिक अशोक येडे यांनी दिली आहे. 

आम आदमी पक्ष बांधणीसाठी बीड जिल्हा दैरा १ नोंव्हेंबरपासुन आयोजित करण्यात आला असुन दि. १.११.२०१८ स. १० वा वडवणी दु.१२ वा धारूर, सायं, ४ वा. केज दि. १२.११.२०१८ रोजी सकाळी अंबाजोगाई १० वा. शिरूर, दु. १ वा. आष्टी, सायं. ६ वा. पाटोदा दि. ०५.११.२०१८ रोजी दु. १२ वा. बीड असता हा दैरा राहणार आहे. सादर दौर्‍याचे प्रत्येक ठिकाण शासकीय विश्रामगृह असणार असुन माजलगांव येथे बस्थानकामागील बारापेठ येथे बैठक ठेवण्यात आली आहे. आम आदमी पक्षात काकम करण्यास इच्छुक असणार्‍यांनी या दौर्‍यात संपर्क करावा असे आवाहन माजी सैनिक अशोक येडे मो. नं. ९४०५४५८७२१ यांनी केले आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget