Breaking News

पहाडी दहिफळ येथे संविधान दिन साजरा


पहाडी पारगाव (प्रतिनिधी)- पहाडी पारगाव येथे मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी गावातील सर्व नागरीकांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुधिर मस्के यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पन करण्यात आले. 

या कार्यक्रमास पाडुरंग मस्के, विठ्ठल मस्के, रोहित मस्के, सुरज मस्के, करण मस्के, विकास मस्के (सर), दिपक मस्के, निलेश मस्के, गुलाब मस्के, अर्जुन मस्के, साहेबा मस्के, तसेच लोकमंथनचे प्रतिनिधी अकाश मस्के यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रंजित मस्के यांनी केले.