दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे सात हजार कोटांची मागणी


उस्मानाबाद (प्रतिनिधी)ः राज्याच्या दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडे सात हजार कोटी रुपयांची मागणी करणारा प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जिल्ह्याच्या दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उस्मानाबाद येथे आले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आदींची बैठक घेऊन दुष्काळाची नेमकी स्थिती जाणून घेतली. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, की जिल्ह्यातील दुष्काळ गंभीर आहे. सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. कृष्णा- मराठवाडा प्रकल्पासाठी नाबार्डकडे 2200 कोटींची मागणी केली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget