Breaking News

लेफ्ट हँड ड्राईव्ह बसची टेम्पोला भीषण धडक, 2 जण जागीच ठारमुंबई-गोवा महामार्गावर लांजा बाजारपेठेत लेफ्ट हँड ड्राईव्हच्या एका बसने दुधाच्या रिक्षा टेंपोला धडक दिली आहे. या अपघातामुळे या रिक्षा टेंपोचा चेंदामेंदा झाला आहे. तर या भीषण अपघातात दोघेजण ठार झाले आहेत. कोल्हापूरहून दूध घेऊन आलेल्या टेंपोमधून या रिक्षा टेंपोमध्ये दूध उतरवून घेतल जात होतं. काल मध्यरातत्रीची ही घटना आहे.: मुंबई-गोवा महामार्गावर लांजा बाजारपेठेत लेफ्ट हँड ड्राईव्हच्या एका बसने दुधाच्या रिक्षा टेंपोला धडक दिली आहे. या अपघातामुळे या रिक्षा टेंपोचा चेंदामेंदा झाला आहे. तर या भीषण अपघातात दोघेजण ठार झाले आहेत. कोल्हापूरहून दूध घेऊन आलेल्या टेंपोमधून या रिक्षा टेंपोमध्ये दूध उतरवून घेतल जात होतं. काल मध्यरातत्रीची ही घटना आहे.