Breaking News

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे समवेत प्रकाश विधाते, गौतम भांबळ, पंकज लोखंडे आदि.