Breaking News

72 हजार रुपयांचे कपडे लंपास


सातारा (प्रतिनिधी) :  सातारा तालुक्यातील पाटखळमाथा येथील फ्रेंडस् कलेक्शनच्या गोडाऊनचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून 72 हजार रुपये किमतीची कपडे लंपास केली. 

त्यामध्ये जीन्स पॅन्ट, टी शर्ट यास अन्य प्रकारची कपड्यांचा समावेश होता. याबाबत अतुल जगन्नाथ शिंदे (वय 29, रा. आसगाव) यांनी याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.