Breaking News

पाटण ग्रामीण रुग्णालयास औषधांची भेटपाटण, (प्रतिनिधी) : पाटण येथील ग्रामीण रुग्णालयास सामाजिक कार्यकर्ते महेश मुळे यांनी कफ सीरफ औषधाचा कॅन भेट दिला

पाटण मधील सामाजीक कार्यकर्ते महेश मुळे हे रिक्षा धंदा करून आपल्या कुटुंबातील सदस्सयाचा उधरनिर्वाह करत असुन त्यांना सामाजिक कार्य करण्याची आवड असून ते नेहमीच सामाजिक कार्यात आपल्या तुटपुंज्या व्यवसायातून हे आपल्या कुटुंबातील आई वडीलाच्संया संसाराचा गाडा चालवताना वस्तू रूपात उदा वही पेन पुस्तके स्वता शाळेमध्ये जाऊन गोरगरीब मुंला मुलींना वाटप करतात कुंटूबामंध्ये एकुलते एक असून बहिणीचे काही वर्षांपूर्वी लग्न झाल्टयाने व घरची परिस्थिती एकदम बेताचीच असल्आयाने आई-वडिल हे घरकाम व मजूरीवरच संसाराचा गाडा चालत असुन त्यांच्या एकुलता एक मुलाच्या समाजातील गोरगरीब मुलांना विषयी असणारी आपुलकी हे वाखाणण्याजोगे आहे पाटण येथील ग्रामीण रुत्त्ग्णालयात भेट देवून येथील वैधकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत यादव यांना खोकल्या संबंधी पाच लिटर औषधांची कॅन भेट दिली. यावेळी औषधाविषयी अधिक माहिती देताना महेश मुळे म्हणाले सदरचे औषध दर्जेदार असून त्यामध्ये योग्य प्रमाणात घटक द्रव्य आहेत याचा फायदा पाटण व परिसरातील गोरगरीब रुग्णांना होईल.

पाटण ग्रामीण रुग्णालयात अनेक दिवसापासून वेग वेगळ्या औषधांची कमतरता आहे ती वरिष्ठ पातळीवरून तातडीने पूर्ण करण्याबाबत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येईल याचबरोबर समाजातील सुज्ञ नागरीक धानशूरव्यक्तींनी औषधाचा पुरवठा गरजू रुग्णांना वेळेत व्हावा यासाठी विना विलंब शक्य त्या प्रमाणे आर्थिक अथवा थेट औषधांची मदत करावी असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते महेश मुळे यांनी केले आहे. यावेळी वैधकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत यादव, डॉ. नंदकुमार चव्हाण व सामाजीक कार्यकर्ते महेश मुळे यासह पाटण ग्रामीण रुग्णालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते