Breaking News

अक्षय देवकते यांचा गावकर्‍यांनी केला सत्कार


बीड (प्रतिनिधी)- तालुक्यातील ढेकणमोहा येथील रहिवाशी अक्षय भास्कर देवकते यांची मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल समस्त गावकर्‍यांनी त्यांचा सत्कार केला, यावेळी हनुमानजी देवकते, नागेश शिंदे (माजी सरपंच ढेकणमोहा),कैलास देवकते, नारायण देवकाते (सामाजिक कार्यकर्ते), देवकते भगवान, भास्कर देवकते, अंकुश देवकते, लक्ष्मण देवकते, आप्पा कांबीलकर, राहुल देवकते, शिवकुमार होन्डरे, सुरेश देवकते, मनोहर देवकते, बाळू देवकते, गोरख करांडे, अर्जुन थापडे, अभिजीत देवकते,धमा शिंदे, दिलीप देवकते, रवी देवकते, सचिन भोगे आदी यावेळी उपस्थित होते. ढेकनमोहा येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.