Breaking News

केडगावात किरकोळ कारणावरून एकाचा खून.केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर या भागात परप्रांतीय कामगारांनी स्थानिक असणार्‍या मनोज अंधारे याचा किरकोळ कारणावरून खून केल्याची घटना घडली आहे शास्त्रीनगरमध्ये एका बांधकामाच्या साईटवर हा वॉचमन म्हणून काम पाहत असणाऱ्या मनोज अंधारे या युवकास रात्रीच्या सुमारास या परप्रांतीय कामगारांनी मोठ्या आवाजात गाणे वाजविले आणि तो आवाज कमी करण्याचे सांगितल्याचा राग येऊन या कामगारांनी तीक्ष्ण हत्यार आणि लाकडी दांडक्याने खून केला.