Breaking News

नाशिक पालिका आता पाणीकपात करणारनाशिककरांना आता पाण्याची काटकसर करावी लागणार आहे. कारण नाशिक पालिका आता पाणीकपात करणार आहे. जानेवारीपासून 10 टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. गंगापूर धरणात 4092 दश लक्ष घनफुट शिल्लक पाणीसाठा आहे. त्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत पाण्याचं नियोजन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे