Breaking News

डीवायएसपी भाग्यश्री नवटकेंना बडतर्फ कराधारूर (प्रतिनिधी)- डीवायएसपी भाग्यश्री नवटक्के यांच्यावर ऍट्रासिटी अँक्ट्नुसार गुण दाखल करून प्रशाशकीय सेवेतून बडतर्फच्या मागणीसाठी धारूर तहसील कार्यालय येथे सर्व संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. माहितीस्तव निवेदन देतांना भीम आर्मी चे ता.प्रमुख रवि गायसमुद्रे एमआयएम चे माजलगाव.प्रभारी सिद्धिक भाई धारूर.शहर अध्यक्ष मोबीन साहब भारिप बहुजन महासंघाचे शार्दुल वाघमारे,आकाश गायसमुद्रे आर पी आय चे धारूर युवा.ता.अध्यक्ष बंटी गायसमुद्रे ,कपिल सिरसाट, निखील सिरसाट उपस्थीत: सुनील कुंदन, राकेश ,संदीप, शंतनू वाजेद भाई, अलीम, मोहीन, शिंदे, इरफान जरगर गबरू मोमीन, धीरज, हर्षल, मोहीन, शारुख, अस्लम, स्वपनिल, कुणाल, अजय, प्रशांत ई. निवेदन दिले.