Breaking News

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.


कुळधरण/प्रतिनिधी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा विद्यालयातील कलाशिक्षक मजहर सय्यद यांनी आपल्या हातांच्या जादूने फलकावर रेखाटन करीत डॉ.आंबेडकर यांना अभिवादनाचा संदेश दिला.