Breaking News

दागिने लंपास.


उल्हासनगर : कॅम्प नं.३ येथील इंदिरा आशीर्वादनगरमध्ये गणेश गुप्ता (२४) राहतो. अज्ञात चोरट्याने त्याच्या घरातील वरच्या मजल्यावरील कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले ६० हजार रुपये किमतीचे दागिने घरफोडी करून चोरले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाणे अधिक तपास करत आहे. .