Breaking News

पप्पू शेख यांचा सत्कार


कुळधरण/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील दूरगावचे उपसरपंच पप्पु शेख यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल बहुजन समाज पार्टी व क्रांतिसेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. बहुजन समाज पार्टीचे अल्ताफ शेख, क्रांती सेनेचे साजन शेख, मुबारक सय्यद, आनिस शेख, सत्तार शेख, नबिलाल शेख, सागर डाळिंबे आदींनी हा सत्कार केला. निवडीबद्दल पप्पू शेख यांचे अभिनंदन केले जात आहे.