Breaking News

आयोजकाविरुद्ध गुन्हा .


उल्हासनगर : गुरुनानक जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत उंटाचा समावेश केल्याप्रकरणी आयोजकाविरुद्ध उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुनानक जयंतीनिमित्त आयोजक सुखविंदीरसिंग (३९) यांनी मिरवणूक काढली होती. मिरवणुकीते उंटाचा समावेश करून त्यांनी स. पो. आयुक्त उल्हासनगर यांच्या मनाई आदेशाचा भंग केला. याप्रकरणी पो. शि. अजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुखविंदरसिंग यांच्याविरुद्ध उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..