Breaking News

अ‍ॅड. आंबेडकरसह ओवेसी 25 जानेवारीला सातार्‍यात


सातारा (प्रतिनिधी) : भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व एमआयएमपक्षाचे प्रमुख खा. असुद्दीन ओवेसी यांच्या प्रमुख उपस्थितीत सातार्‍यात राजवाडा येथील गांधी मैदानावर शुक्रवार, दि.25 रोजी दुपारी दोन वाजता वंचित बहुजन आघाडीची सत्तासंपादन निर्धार सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांनी दिली.