Breaking News

संजीवनी पॉलीटेक्निकचा उत्कृष्ट निकाल; पाचव्या सत्रात तेेजस आंबेकर 95 टक्के गुण मिळवून प्रथम


कोपरगांव/प्रतिलिधी
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबईने नोव्हेंबर-डिसेंबर 2018 मध्ये पदविका अभियांत्रिकी शाखांच्या घेतलेल्या हिवाळी परीक्षा 2018 चे निकाल मंडळाने जाहीर केले आहेत. संजीवनी पॉलीटेक्निकच्या सर्वच शाखांचे निकाल उत्कृष्टे लागले आहेत. तेजस कृष्णा आंबेकर याने पाचव्या सत्रात मेकॅनिकल इंजिनिअरींग मध्ये 95 टक्के गुण मिळवून सर्व शाखांमधुन प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकाविला. संजीवनी पॉलीटेक्निकने यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. अशी माहिती प्रा. ए.आर.मिरीकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.पत्रकात प्रा. मिरीकर यांनी शाखा निहाय निकाल दिले आहे.

पाचवे सत्र, सिव्हील इंजिनिअरींग-अक्षदा जगताप (प्रथम 94.35), भक्ती कापसे (द्वीतिय 93. 18), नितेश थोरात (तृतिय 92. 35), मेकॅनिकल इंजिनिअरींग-तेजस आंबेकर (प्रथम 95), संकेत होन (द्वीतिय 92.67), श्‍वेता खरात (तृतिय 92.22, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग-अश्‍विनी लांडगे (प्रथम 93. 18), सुचिता पाटील (द्वीतिय 87.41 ), कैलास भोसले (तृतिय 86.59), इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकशन इंजिनिअरींग- मंगेश जोशी (प्रथम 83.67 ), गीता वाकचौरे आणि श्रध्दा पाटील (द्वीतीय 82.44), सोनल महेर (तृतिय 81.89), कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी- ऋतुराज पानगहाणे (प्रथम 92.44), ऋतुजा औटी (द्वीतिय 90. 22), आदिती वाकचैरे (तृतिय 89.89), इन्फर्मेशन टेक्नालॉजी- संजना अरविंद आहेर (प्रथम 88. 22), साक्षी रमेश रासकर आणि अंकिता शेळके (द्वीतिय 86.67), गौरी पवार (तृतिय 80. 44).

तिसरे सत्र, सिव्हील इंजिनिअरींग- सिध्दी कदम (प्रथम 94.56), प्राजक्ता वाणी (द्वितिय 91.22), शुभम खोकले (तृतिय 90.78), मेकॅनिकल इंजिनिअरींग-संस्कृती गायकवाड (प्रथम 90.84), आकांक्षा कोळपे (द्वीतिय 85.26), श्रेयस लोहकणे (तृतिय 82.42), इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग- आरती बोळीज (प्रथम 92.13), शुभम अंत्रे (द्वीतिय 85.63), विकास जाधव (तृतिय 84.25), इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजि.- गौरी एंडाईत (प्रथम 90.12), सिध्दार्थ खालकर (द्वीतिय 89.65), पुजा भोरकडे (तृतिय 87.18), कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी-वैष्णवी महाजन (प्रथम 90.27), शालिनी गोसावी (द्वीतिय 88.67), आदर्श तांबे(तृतिय 87.87), इंन्फर्मेशन टेक्नॉलॉजी- शिवानी शाह (प्रथम 88.50), वाजेर शेख (द्वीतिय 87.50), निलेश कापसे (तृतिय 80.88).
प्रथम सत्र, सिव्हील इंजिनिअरींग-वैष्णवी कोकणे (प्रथम 88.71), कांचन अभंग (द्वीतिय 88), वैभव शिंदे (तृतिय 87.29), मेकॅनिकल इंजिनिअरींग- आर्यमन बक्षी (प्रथम 94), यश बोरावके (द्वीतिय 89.57), ओंकार राठोड (तृतिय 86.57), इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग- प्रतिक लांडगे आणि साक्षी रामदास शेलार (प्रथम 79), संकेत कर्पे (द्वीतिय 78. 86), माधुरी करंजकर (तृतिय 77.57), इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजि.-अक्षय सुनिल डुचे (प्रथम 86.43), आदित्य सोणवने (द्वीतिय 85.43), कोमल अमृत चव्हाण (तृतिय 81. 14), कॉम्प्युटर टेक्नालॉजी-प्रज्वल काकडे (प्रथम 92), वैष्णवी वाणी (द्वीतिय 86. 86), चारू आरोरा (तृतिय 85.57), इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी-स्नेहल होन (प्रथम 93.86), तेजस रमेशभाई पडीयार (द्वीतिय 91. 71), निकीता नितेशभाई शेटे (तृतिय 87.86).

अनेक विद्यार्थ्याना काही विषयांमध्ये 90 ते 100 असे गुण मिळाले. त्यात अक्षदा जगताप, श्रृती निकम, स्वेता खरात, संकेत होन, वैष्णवी गुंजाळ, सर्वज्ञ थोरात, तेजस आंबेकर, पियुश तुपकर, अजय कारंडे, श्रेयस आसणे, शिवराज गुरसळ, अश्‍विनी लांडगे, सुचिता पाटील, विशाल तांबे, भाग्यश्री शिंदे, सिध्दार्थ खालकर, गौरी एंडाईत, सोनल महेर, संकेत कर्पे, संस्कृती गायकवाड, साई सोमासे, किशोर मोरे, वैष्णवी कोकणे, वृषभ संचेती, सिध्दी कदम, रविंद्र मलिक, ऐश्‍वर्या घुमरे, निखिल काळे, शिवानी शहा, स्नेहल होन, तेजस पडीयार, संजना आहेर, सा़क्षी रासकर, स्नेहल टेके, वैष्णवी महाजन, शीतल काळे, शालिनी गोसावी, अनिकेत आभाळे, दर्श तांबे, वैष्णवी गाडेकर, नेहाली पटेल, अंजली बोरनारे, श्रध्दा मेहेत्रे, निशा सानप, प्रज्वल काकडे, चारू आरोरा, वैष्णवी वाणी, वैष्णवी टेके, रानी थोरात, साक्षी बोठे, काजल सोमवंशी, अलिझा सय्यद, वैष्णवी नळे, दिपक महानकाळे, वैष्णवी पवार, शितल मेहेत्रे यांचा समावेश आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूसचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले.