Breaking News

भाजपा युवा मोर्चा सोशल मिडिया तालुकाप्रमुखपदी जायभाये


पाथर्डी/प्रतिनिधी
पाथर्डी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सोशल मिडिया तालुकाप्रमुखपदी ऋषिकेश जायभाये यांची निवड करण्यात आली. भाजपा युवा मोर्चाचे पाथर्डी तालुकाध्यक्ष अमोलभैया गर्जे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. 

यावेळी जय भगवान महासंघाचे जिल्हा प्रसिद्धप्रमुख प्रविण आंधळे, महेश आंधळे, युवराज आंधळे,खाडे साहेब, विवेक आंधळे आदी उपस्थित होते.