Breaking News

जैन तिलोक विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती

सावित्रीबाई फुले जयंती साठी इमेज परिणाम

पाथर्डी/प्रतिनिधी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील कसबा पेठेतील सावतामाळी मंदिरापासून श्री तीलोक जैन विद्यालयाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सुरूवात आ.मोनिका राजळे यांच्या हस्ते फुले यांच्या प्रतिमेस हार घालून करण्यात आली. श्री तिलोक जैन संस्थेचे सचिव सतीश गुगळे, रमेश गोरे, नामदेव लबडे, हभप मोहन महाराज सुडके, अनिल बोरुडे, बजरंग घोडके, सुरेखा गोरे, डॉ शेषराव पवार, बथुवेल पगारे, प्रा बबन फुंदे, प्रा.सूर्यकांत काळोखे,प्रा.नरवडे,
आदी जण उपस्थित होते.