राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर


कुळधरण/प्रतिनिधी- खेडच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय आयोजित आखोणी येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी कुमार सप्तर्षी यांनी असे प्रतिपादन केले की, महाविद्यालयीन युवकांमध्ये वेगळ्या प्रकारची शक्ती असते. त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. शिबिरातून    सर्वधर्मसमभाव शिकवणूक होते. त्यातून समाजाची नाळ जोडली जाते.

याप्रसंगी संपादक भाऊसाहेब तोरडमल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.    यावेळी माजी प्राचार्य एन.बी जाधव, डॉ प्रवीण सप्तर्षी, प्राचार्य एन. बी.मुदनुर, भाऊसाहेब तोरडमल, दिपाली सायकर, नवनाथ खराडे, अण्णासाहेब मोरे, मारुती सायकर, बबलू  भांडवलकर, राजेंद्र भांडवलकर, प्रा.महादेव भांडवलकर, प्रा.किरण जगताप, प्रा. एस व्हंडकर, प्रा.सखाराम पारखे, प्रा नाईकवाडे, प्रा चंद्रकांत काटे, प्रा. मनीषा लगड, प्रा.संतोष साबळे, प्रा. विनोद भुजबळ, भगवान काळे, रमेश जंजिरे, अमोल जावळे, अंकुश शेटे, विठ्ठल यादव,माऊली जंजिरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिक   ारी प्रा.शाहू पवार यांनी केले. तर सूत्रसंचालन मनीषा लगड यांनी केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget