Breaking News

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधनमुंबई : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. 81 वर्षीय कादर खान यांच्यावर कॅनडा इथं उपचार सुरू होते.
कादर खान यांना प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर हा आजार होता. 2015 मध्ये आलेला 'दिमाग का दही' हा कादर खान यांचा अखेरचा सिनेमा ठरला. अनेक वर्ष ते कॅनडाला आपला मुलगा आणि सून यांच्या सोबत राहात होते.