Breaking News

भाजपला पाठींबा दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांची हकालपट्टी .
महापौर निवडणुकीत भाजपला पाठींबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनाही पदावरून हटविले आहे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत आदेश दिले आहेत