Breaking News

अखेर बसपाच्या चार नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी

अहमदनगर/प्रतिनिधी
पक्षाचा आदेश नसतांना बसपाच्या चार नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पक्षाकडून सर्व नगरसेवकांना शो-कॉज (कारणे दाखवा नोटिस) बजावण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे चौघांची पक्षातुन हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती हाती आली आहे.