Breaking News

तळमळीचा नेता हरपला : शरद पवार


खा. शरद पवार यांनी सातार्‍यात तात्यांना श्रध्दांजली अर्पण केली. ते म्हणाले की, ग्रामस्तरापासून देशाच्या संसदेपर्यंत उत्तुग झेप घेणारा तळमळीचा नेता लक्ष्मणराव पाटील यांच्या जाण्याने हरपला आहे. 

जनसामान्यांच्या प्रश्‍नांची जाण असणारे तात्या खर्‍या अर्थाने सातारा जिल्ह्याचे लोकनायक होते. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँगेसबरोबरच संपूर्ण जिल्ह्याची फार मोठी हानी झाली आहे.