Breaking News

‘दैनिक लोकमंथन’ रथोत्सव पुरवणीचे शानदार प्रकाशन


वडूज(प्रतिनिधी) : येथील श्री सिद्धिविनायक रथोत्सवानिमित दैनिक लोकमंथनने काढलेल्या रथोत्सव पुरवणीचे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे प्रकाश माळी, वडूज शिक्षण विकास मंडळाचे संचालक राजूशेठ शेटे, ह.भ.प.विजय शिंदे(लोणीकर), शहाजी गोडसे, डॉ. वैभव भंडारे, जोशी,घाडगे,अमीन मुल्ला, विजय जगदाळे, सत्यवान खराडे यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.