Breaking News

...तर पंतप्रधान मोदी जेलमध्ये जातील : राहुल गांधी


'राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाली केली आहे. मोदींनी राफेलप्रकरणी मध्यस्थाची भूमिका वठवली,' असा थेट आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तसंच राफेल प्रकरणात मोदींनी संरक्षण कराराबाबतची गोपनीयता मोडली आहे, या मुद्द्यावर ते जेलमध्ये जाऊ शकतात, असंही राहुल गांधी म्हणाले.