Breaking News

अंजनडोह येथे राष्ट्रीय किशोर स्वाथ्य कार्यक्रम संपन्न


धारुर : प्रतिनिधी
धारुर तालुक्यातील मौजे.अंजनडोह येथे दि.७/०२/२०१९ रोजी ग्रामीण रुग्णालय धारूर अंतर्गत वैद्यकीय अधीक्षक डॉ.आदमाने सर व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शेकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अंजनढोह उपकेंद्र येथे (राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम) अंतर्गत किशोरवयीन मुला. मुलींना आरोग्य विषयक माहिती.
यात आहार, वैयक्तिक स्वच्छता, (wifs) कार्यक्रम, जंतनाशक विषयी, अनिमिया आजार, व मासिकपाळी या विषयी सविस्तरपणे माहिती राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाचे समुपदेशक श्री.वाडेकर राहुल, श्री स्वामी सर, आरोग्य उपकेंद्रातील Aछच् चव्हाण मॅडम होत्या. तसेच किशोरवयीन मुला-मुलींचे कइ, वजन, उंची यांची तपासणी करण्यात आली व आरोग्य विषयक माहिती पुस्तिका देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.