Breaking News

ओंकार संगीत निकेतनच्या विद्यार्थ्यांचे यश


अहमदनगर/प्रतिनिधी : अखिल भारतीय गांधर्व मंडळ मुंबईतर्फे नोव्हेंबर - डिसेंबर 2018 मध्ये घेण्यात आलेल्या गायन-वादन परीक्षेत ओंकार संगीत निकेतनचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती संचालिका संगीता देऊळगांवकर यांनी दिली. प्रारंभिक गायन :- प्रतीक्षा धाडगे , मोहिका भंडारी, अनुजा साबळे, श्रेया भालेराव, संजय भिंगारदिवे, गीतांजली सगम, नेहा दरवडे, कीर्ती वाकचौरे, प्रतीक आळकुटे, पौर्णिमा बाबर, प्रवेशिका प्रथम:- पायल वाळके, रसिका कदम, सिमरन सोनबरसे, यश सोनबरसे, प्रवेशिका पूर्ण :-  कोमल माने, प्रथमेश सुतार, समृद्धी परदेशी, अंकित पवार. प्रारंभिक तबला :- ऋतुजा खंडागळे, स्वराज तोतरे , प्रेरणा खंडागळे, नरेन लालबेगी, शुभम बडे, स्वाती शिरसाठ, ओंकार काकडे, प्रवेशिका प्रथम:- हर्षदा काळे, संकेत शिंदे. प्रवेशिका पूर्ण :-  अंशुल क्षीरसागर, अथर्व शेलार.