Breaking News

राष्ट्रवादीकडून सैनिकांचे कौतुक


बुलडाणा : भारतीय वायू सेनेने दहशतवाद्यांच्या स्थळावर केलेल्या कारवाईचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी येथील संगम चौकात फटाके फोडून व पेेढे वाटून जल्लोष करत भारतीय सैनिकांचे अभिनंदन केले. या वेळी हिंदुस्थान जिंदाबाद, भारत माता की जय, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.


 या वेळी नितीन शिंगणे, दत्तात्रय लहाने, अ‍ॅड. सुमित सरदार, अनिल बावस्कर, सत्तार कुरेशी, आशिष खरात, गंजीधर गाढे, रमेश काळे, ज्ञानेश्‍वर गावंडे, ज्ञानेश्‍वर शेळके, गोपाळ माळोदे, सुनील सोनुने, रामेश्‍वर चौधरी, नीलेश गाडेकर, गोपाल घोडके, आकाश जाधव, गौरव देशमुख, जवरे पाटील, विनोद इंगळे, दिनकर पांडे, विनोद पैठणे, गजानन पाखरे, प्रशांत जाधव, तनवीर खान, मंगेश शिंगणे, विजय खंडागळे, संजय मोरे उपस्थित होते.